या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा,धन्यवाद

अ.क्र तपशील माहिती
1 माझे नाव श्री शिवपुत्र रामचंद्र म्हेत्रे
2 पद सहशिक्षक
3 शैक्षणिक पात्रता एम. ए .बी एड्
4 सध्याची शाळा लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रूप
5 नेमणूक दिनांक १६/१०/२००९
6 आवड गाणी ऐकणे, तंत्रज्ञान, सिनेमा पाहणे, वाचन करणे
7 मिळालेले पुरस्कार १)लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रूप,प्रशाले तर्फे कृतिशील शिक्षक म्हणून २) महाराष्ट्र राज्य कृती शाळा समिती च्या वतीने सन २०१७-१८ दक्षिण सोलापूर तालुक्याती कृतिशील शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाले.
8 आवडीचे विषय भूगोल व इतिहास
9 गाव मंद्रूप, तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर
10 संपर्क http://shivputramhetre.blogspot.com/

2 comments: