या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा,धन्यवाद

Friday, February 2, 2024

 



माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी इयत्ता 12 वी परिक्षार्थी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा


मंद्रूप लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, मंद्रूप ता.द.सोलापूर जिल्हा सोलापूर येथे इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.



माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून विद्यार्थांना परीक्षेसाठी तसेच भविष्यातील करियर विषयक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी दक्षिण सोलापूर पंचायत समिती माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे,जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर सर, बाळे पतसंस्था संचालक सुभाष भिमनवरू सर, तालुका अध्यक्ष शिवरायां नेल्लुरे सर,प्राचार्य शिवपुत्र कोळी सर, आचेगावचे श्री.गुरव सर, माजी संचालक चनबसप्पा बिराजदार सर, लोकसेवा प्रशाला मंद्रूप चे प्राचार्य बसवराज कुमठेकर सर,पर्यवेक्षक श्री.मलकारी सर, प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Friday, June 17, 2022

Tuesday, July 28, 2020


महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज SSC Result 2023
---------------------------------------------------------

मार्च 2023 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 02 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता  ऑनलाइन घोषित होणार आहे असे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने कळविले आहे. निकाल खालील लिंक्स वर बघता येईल. 






              

     

खालील लिंकवर क्लिक करा

https://mahresult.nic.in/sscmarch2023/sscmarch2023.htm


 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे *हार्दिक अभिनंदन* 
 💐💐💐